सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6448 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- सचिन जगन्नाथ चरखा रा. मंठा(खाता क्रमांक3225) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0279 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विनोद मोहन आढे , (खाता क्रमांक :-5753)गट/सर्व्हे क्रमांक 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 765 दिनांक 18/05/2013 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 34 मधील सुंदर माधवराव यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे आशय प्रतिज्ञापत्रात नमूद असून , सचिन जगन्नाथ चरखा यांचे क्षेत्रातून एकूण 2.09 चौ.मी. म्हणजे 00.00.75 हेक्टर आर चौरस मीटर उपरोक्त मिळकती खरेदी क्षेत्राप्रमाणे क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास फेरतपासणीस (Revision ) पात्र व अधीन राहील अशी नारायण आसाराम चट्टे व सचिन प्रकाश चट्टे यांची फेरफार नोंद घेण्यात आली .