सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6454 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा जालना गहाणखत लिहुन देणार : कृष्णा छगनराव हेलसकर रा. मंठा यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3353-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1147000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306 क्षेत्र 0.0071 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा छगनराव हेलसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1147000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कालिंका प्लायवुड ॲन्ड हार्डवेअर तर्फे प्रो.प्रा. कोमल कृष्णा हेलसकर (खाता क्रमांक :- 4687) , कोमल कृष्णा हेलसकर (खाता क्रमांक :- 4687) , कालिंका किचन होम तर्फे कृष्णा छगनराव हेलसकर (खाता क्रमांक :- 4687) ,