Ferfar #6458 · मंठा
मंठा, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- एन. एस. चिंचोले
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना शाखा मंठा तर्फे शाखा व्यवस्थापक, संजय गिताराम खोले
गहाणखत लिहुन देणार : अंबादास काशीनाथ हातकडके रा. मंठा यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3364-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 क्षेत्र 0.0311 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंबादास काशीनाथ हातकडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.