सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6471 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- जोगेदंर पुनरमल बन्सल रा. मंठा(खाता क्रमांक959) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9301 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0079 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल माधवराव घुले , (खाता क्रमांक :-5768)गट/सर्व्हे क्रमांक 94 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0079 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1787 दिनांक 19/10/2006 प्रमाणे रक्कम रुपये 27000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास आणि मा. तहसील कार्यालयात उपरोक्त गट क्रमांक 154 ,155 बाबत दाखल प्रकरण दिनांक 20.07.26 यातील फेरतपासणीस (Revision ) , निर्णयास अधीन राहील अशी उपरोक्त खरेदीदार यांची फेरफार नोंद घेण्यात आली .