सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6478 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 निम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मध्ये आलेला नाही . तथापि , 1] गंगाबाई शिवाजीराव आवचार यांनी दस्त क्रमांक 131 /2017 ( दिनांक 20 ..01 .2017 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2883 /138 ज्याचे एकूण 55 .75 चौ.मी. म्हणजे 00.00 .56 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट वैजनाथ ज्ञानोबा निर्वळ व आप्प्पासाहेब बापूराव मस्के यांचेकडून रुपये 87 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे . 2] तथापि उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 43 मधील वैजनाथ ज्ञानोबा निर्वळ व आप्प्पासाहेब बापूराव मस्के यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे . 3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मूळ मिळकतधारक वैजनाथ ज्ञानोबा निर्वळ व आप्प्पासाहेब बापूराव मस्के यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव – ई फेरफार मोडूल मध्ये – लिहुन देणार:- आप्‍पासाहेब बापुराव मस्‍के ,वैजनाथ ज्ञानोबा निर्वळ - - -रा. मंठा(खाता क्रमांक2089) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9029 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गंगाबाई शिवाजीराव आवचार , (खाता क्रमांक :-5783)गट/सर्व्हे क्रमांक 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 131 दिनांक 20/01/2017 प्रमाणे रक्कम रुपये 87000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. असा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .