सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6482 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
309
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा परतुर तर्फे सचिन लहुराव भागवत गहाणखत लिहुन देणार : आंजीराम नामदेवराव चव्हाण रा. मंठा यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3431-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.0221 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आंजीराम नामदेवराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : समर्थ एजन्सी तर्फे प्रो.प्रा. समाधान अंजीराम चव्हाण (खाता क्रमांक :- 5734) ,