सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6490 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 मंठा येथील गट क्रमांक 31 मधील प्लॉट क्रमांक 6,7,8,13,14,15,16,17 ज्यांचे एकूण क्षेत्र 1238 चौरस मीटर , गट क्रमांक 32 मधील प्लॉट क्रमांक 18,19,20,21,22,23,24 ज्यांचे एकूण क्षेत्र 1182 चौरस मीटर , गट क्रमांक 33 मधील प्लॉट क्रमांक 25,26,27 ज्यांचे एकूण क्षेत्र 496 चौरस मीटर अशी मिळकत श्रीनाथजी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडून शोएब आसीफ खान यांनी दस्त क्रमांक 121 /2025 दिनांक 19.12 .24 अन्वये खरेदी केल्याचे दस्त झेरॉक्स व सोबत प्रतिज्ञापत्र प्राप्त आहे . महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 यातील तरतुदीस अधीन राहून तसेच खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख यातील नमूद तपशील यावरून फेरफार क्रमांक 5966 अन्वये 31.03.26 रोजी नोंद घेण्यात आली होती . तथापि त्यासोबत असणारी निम्नलिखित नोंद तांत्रिक कारणास्तव प्रलंबित होती - मंठा येथील गट क्रमांक 33 मधील 28,29,30,31 ज्यांचे एकूण क्षेत्र 672 चौरस मीटर आणि अशी मिळकत श्रीनाथजी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडून आसीफ महेताब खान यांनी दस्त क्रमांक 120/2025 अन्वये खरेदी केल्याचे दस्त झेरॉक्स व सोबत प्रतिज्ञापत्र प्राप्त आहे . खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख यातील नमूद तपशील यावरून, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 (विलंब ) , 257 (2) नुसार कोणत्याही वेळी ही नोंद अथवा या नोंदीवर आधारित पुढील नोंद फेरतपासणी ( REVISION ) पात्र , तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 यातील तरतुदीस अधीन ( इतर हक्क कोणतेही आढळल्यास अबाधित ठेऊन ) ई फेरफार मोडूल मध्ये – लिहुन देणार:- भागीदार पंकज विजयकुमार शर्मा ,मे.श्रीनाथजी बिलडर्स अँड डेव्हलपर्स परभणी तर्फे - - -रा. मंठा(खाता क्रमांक1353) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2971 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0672 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : खान आसिफ महेताब खान , (खाता क्रमांक :-5793)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0672 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 120 दिनांक 19/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.