सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6497 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 निम्नलिखित फेरफार घ्यावयाचा गट क्रमांक 94 हा D.I.L.R.M.P. च्या अहवाल क्रमांक 01 मध्ये असून ,निम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत . 1] शांतादेवी हरिरामजी तिवारी यांनी दस्त क्रमांक 1729 /2006 ( दिनांक 28 .09 .2006 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2688 /36 ,37 ज्याचे एकूण 1700 चौरस फुट म्हणजे 158 .28 चौ.मी. म्हणजे 00.01.58 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट जोगिंदर पुरणमल बन्सल यांचेकडून रुपये 76 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे . 2 ] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 94 मधील जोगिंदर पुरणमल बन्सल यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे . 3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मूळ मिळकतधारक जोगिंदर पुरणमल बन्सल यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव – ई फेरफार मोडूल मध्ये – लिहुन देणार:- जोगेदंर पुनरमल बन्सल रा. मंठा(खाता क्रमांक959) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9301 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0158 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शांतादेवी हरिरामजी तिवारी , (खाता क्रमांक :-5800)गट/सर्व्हे क्रमांक 94 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0158 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1729 दिनांक 28/09/2006 प्रमाणे रक्कम रुपये 76000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. असा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .