Ferfar #6503 · मंठा
मंठा, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- एन. एस. चिंचोले
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
निम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .
1] विनायक प्रताप राठोड यांनी दस्त क्रमांक 1472 /2007( दिनांक 13 .11 .2007 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2208 /41 ज्याचे एकूण क्षेत्र 100 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .00 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट साहेबराव नामदेव दुतोंडे यांचेकडून रुपये 1,00 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .
2] विनायक प्रताप राठोड यांनी दस्त क्रमांक 1471 /2007( दिनांक 13 .11 .2007 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2208 /56 ज्याचे एकूण क्षेत्र 100 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .00 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट पुष्पांजली सुखदेव गव्हाळे यांचेकडून रुपये 1,00 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .
3] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 124 मधील अनुक्रमे साहेबराव नामदेव दुतोंडे , पुष्पांजली सुखदेव गव्हाळे यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे .
4] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मूळ मिळकतधारक साहेबराव नामदेव दुतोंडे , पुष्पांजली सुखदेव गव्हाळे यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –
ई फेरफार मोडूल मध्ये –
लिहुन देणार:-
साहेबराव नामदेव रा. मंठा(खाता क्रमांक775) यांचे गट/सर्व्हे क्रमांक124, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
.पूष्पाबाई सूखदेव गव्हाळे रा. मंठा(खाता क्रमांक340) गट/सर्व्हे क्रमांक124, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विनायक प्रताप राठोड , (खाता क्रमांक :-5808)गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
विनायक प्रताप राठोड , (खाता क्रमांक :-5808)गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1472 ,1471 दिनांक 13/11/2007 प्रमाणे रक्कम रुपये 100000 प्रत्येकी घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
असा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .