सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6507 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को आप बॅक लि. हिंगोली शाखा मंठा तर्फे राहुल निवृत्ती भालेराव गहाणखत लिहुन देणार : सागर दत्‍तप्रसाद झंवर रा. मंठा यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3483-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159 क्षेत्र 0.0223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर दत्‍तप्रसाद झंवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दत्त मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स तर्फे प्रो.प्रा. दत्तप्रसाद रामदयाल झंवर (खाता क्रमांक :- 3671) ,