सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6511 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : मुख्याधिकारी, नगरपंचायत कार्यालय मंठा लिहून घेणार : आसाराम जीजाभाऊ बोराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 96/1 तपशिल : प्रमाणे आसाराम जीजाभाऊ बोराडे ,बालासाहेब जिजाभाऊ बोराडे ,रामकिशन जीजाभाऊ बोराडे यानी मुख्याधिकारी, नगरपंचायत कार्यालय मंठा यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5097 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.