सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6529 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026निम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत . निम्नलिखित फेरफार मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार गृह निर्माण संस्था मंठा ,गोविंद कान्हूजी पवार ,मुख्य प्रर्वकत वसंतराव नाईक हे नाहीत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा , दस्त क्रमांक 1673 दिनांक 07/08/2015 यावरून मंडळ अधिकारी विभाग मंठा यांचा निष्कर्ष व फेरफार घेण्याचे तोंडी निर्देशांवरून , तसेच , खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव – ई फेरफार मोडूल मध्ये – लिहुन देणार:- गृह निर्माण संस्था मंठा+ ,गोविंद कान्हूजी पवार ,मुख्य प्रर्वकत वसंतराव नाईक - - -रा. मंठा(खाता क्रमांक156) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5272 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निळकंठ दिगंबरराव वायाळ , (खाता क्रमांक :-306)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16730 दिनांक 07/08/2015 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. असा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .