सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6537 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 निम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत . निम्नलिखित फेरफार मध्ये , प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार गणेश सखाराम बोराडे व जोगिंदर पुरणमल बन्सल हे तत्कालीन सामाईक खाते असून , विद्यमान सातबारावर ते आता विभक्त आहेत, परंतु आता विभक्त खाते असले तरी , निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा निष्कर्ष आहे . 1]रफिक रज्जाक कुरेशी यांनी दस्त क्रमांक 159 /2010 ( दिनांक 01 .02 .2010 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2791 /6 ज्याचे एकूण क्षेत्र 209 .10 चौ.मी. म्हणजे 00.02 .09 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट तत्कालीन सामाईक खाते गणेश सखाराम बोराडे व जोगिंदर पुरणमल बन्सल यांचेकडून रुपये 90 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे . 2] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 307 मधील गणेश सखाराम बोराडे ( मयत चे जागी वारसदार शारदा गणेश बोराडे ) व जोगिंदर पुरणमल बन्सल यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे . 3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मिळकत क्षेत्र नोंद सामविष्ट असणारे धारक तूर्तास , जोगिंदर पुरणमल बन्सल यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव – ई फेरफार मोडूल मध्ये – लिहुन देणार:- जोगींदर पुरनमल बन्सल रा. मंठा(खाता क्रमांक1084) यांचे गट/सर्व्हे क्रमांक307, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8928 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रफीक रज्जाक कुरेशी , (खाता क्रमांक :-5858)गट/सर्व्हे क्रमांक 307 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 159 दिनांक 01/02/2010 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. असा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .