Ferfar #3488 · केंधळी
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- लोहगावकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्र लिहुन देणार फुलचंद गब्बू राठोड रा. मौजे केंधळी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 172 क्षेत्र 1 हे 34 आर जमीन पैकी मुलगा 1) श्रीराम फुलचंद राठोड 00 हे 68 आर जमीन पुतणी 2) रामकोरबाई विश्वनाथ चव्हाण 00 हे 33 आर पुतण्या 3)रमेश गोपीचंद राठोड यांना 100/500 रु बॉन्ड वर बॉन्ड क्रमांक 53AB803822 दिनांक 01/04/2026 प्रमाणे वाटणी पत्र करुण दिले. पण सातबारा वर रामकोरबाई विश्वनाथ चव्हाण ऐवजी रामकोरबाई विश्वनाथ राठोड असे नाव आले असून सदर फेर 3390 ने मंजूर झाला असून रामकोरबाई विश्वनाथ चव्हाण नाव दुरूस्ती साठी फेरफार नोंद घेण्यात आली