Ferfar #3493 · केंधळी
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 359
- Talathi
- लोहगावकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र लिहुन देणार अशोक हरिभाऊ राऊत रा. मौजे केंधळी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 359 क्षेत्र 02 हे 04 आर जमीनी पैकी मुले विजय अशोकराव राऊत यांना 00 हे 60 आर व राजेश अशोकराव राऊत यांना 00 हे 60 आर यांना 100 रु बॉन्ड वर बॉन्ड क्रमांक 76AB150328 दिनांक 15/10¬¬/2026 प्रमाणे वाटणी पत्र करुण दिले.