सातबारा Watch

← केंधळी

Ferfar #3494 · केंधळी

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
564, 568
Talathi
लोहगावकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र लिहुन देणार उद्धव रामकिसन शहाणे रा.मौजे केंधळी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 568 क्षेत्र 0 हे 25 आर गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 564 क्षेत्र 0 हे 33 आर जमीन एकाच कुटुंबातील सदस्य स्वाती विलास शहाणे यांना 500 रु बॉन्ड वर बॉन्ड क्रमांक DH 030832 दिनांक 05/10/2026 प्रमाणे वाटणी पत्र करुण दिले.