Ferfar #1325 · देवठाणा
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- विट्ठल राठोड
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार अन्ना सखाराम गाडेकर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे देवठाणा मंठा शिवारातील गट नं १९ मध्ये ० हे ७१ आर शेतजमीन असून त्याने ७१२ वर अन्नासाहेब सखाराम गाडेकर असे नाव झाले आहे तरी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता त्यानुसार तहसील कार्यालयाकडून प्राप्त पत्र जा.क्र २०२६/जमा१ /कावी -०३ दि ०९/०१/२०२६ नुसार चौकशी करून नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला जो पुढील कार्यवाहिस्तव सादर