Ferfar #1989 · पाटोदा बु
मंठा, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- पुजा दशरथ चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : समर्थ सहकारी बॅक मर्यादित जालना शाखा मंठा
लिहून घेणार : रामेश्वर गूणाभाऊ बोराडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : समर्थ सहकारी बॅक मर्यादित जालना शाखा मंठा यांच्या कडून 105000/-रामेश्वर गूनाभाउ बोराडे यांच्याकडे - 1371
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.