सातबारा Watch

← घाटशेंद्रा

Ferfar #4851 · घाटशेंद्रा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
431, 443
Talathi
सुरेश आवडाजी जांबुतकर
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड गहाणखत लिहुन देणार : आबाराव शांताराम खैरे ,दादाराव शांताराम खैरे ,मीराबाई शांताराम खैरे रा. घाटशेंद्रा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5889-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 431, 443 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबाराव शांताराम खैरे ,दादाराव शांताराम खैरे ,मीराबाई शांताराम खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.