सातबारा Watch

← घाटशेंद्रा

Ferfar #4854 · घाटशेंद्रा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
375, 387
Talathi
सुरेश आवडाजी जांबुतकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा लिहून घेणार : सिताराम आनंदराव नागोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 375 तपशिल : चिंचोली लि यांचा बोजा र रु 100000 सीताराम आनंदा कडे - 3323 सर्व्हे क्रमांक : 387 तपशिल : चिचोली ली. शिताराम आनंदा यांनी ररु १००००० मध्ये तारण - 3323 सर्व्हे क्रमांक : 375 तपशिल : ररु 25 000/- सिताराम आंनदा - 2809 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.