सातबारा Watch

← घाटशेंद्रा

Ferfar #4858 · घाटशेंद्रा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
169, 261
Talathi
सुरेश आवडाजी जांबुतकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 आदेश व दस्तावेज:-तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश एसआरव्ही/43/17/घाटशेंद्रा/कावि-97 /सिआर क्र.227/2026 दि.04/11/2026 नुसार खालील प्रमाणे आदेश घेण्यात आला,यावरअली महेबूबअली सय्यद यांचे घाटशेंद्रा शिवारातील ग.न.261 मधील मालकीचे क्षेत्र 0.95 हे.आर व पो.ख.0.00 आ.व ग.न.169 मधील मालकीचे 0.76 हे.आ.क्षेत्र असून त्यांनी ग.न. 261 मधील 0.23 आ.क्षेत्र गुफरान यावरअली , 0.50 आ.क्षेत्र राशीदअली यावरअली सय्यद ,0.22 आ.क्षेत्र इम्रानअली यावरअली सय्यद व ग.न.169 मधील 0.56 आ.राशीदअली यावरअली सय्यद यांना वाटून दिले. व करीता तहसिल कार्यालय कन्नड यांच्या आदेशा नुसार नोंद घेण्यात आली,नोंद पुढील मंजूरीस्तव सादर.