Ferfar #3041 · वडोद
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- गुणाजी कोंडीबा भिसे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विहीर नोंद:-
अर्जदार:- हरिदास शंकर सुस्ते व सोमनाथ शंकर सुस्ते रा.वडोद यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे वडोद शिवारातील ग.नं. 166 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक सामाईक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा अनुक्रमे हरिदास शंकर सुस्ते 0-8-0 व सोमनाथ शंकर सुस्ते 0-8-0 आणे असा 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली.