सातबारा Watch

← वडोद

Ferfar #3042 · वडोद

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
गुणाजी कोंडीबा भिसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार:- कैलास जयलाल कायस्थ रा. वडोद यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे वडोद शिवारातील ग.नं. 218 मध्ये क्षेत्र 1.11 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली.