सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #7481 · लोहगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
गुणाजी कोंडीबा भिसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विहीर नोंद:- अर्जदार:- परमेश्वर देविदास मनगटे रा.लोहगाव यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे लोहगाव शिवारातील ग.नं. 266 मध्ये क्षेत्र 3.07 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली . तसेच याच गटात नदीकडील बाजूस शिवाजी देविदास मनगटे यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली.