सातबारा Watch

← नेवपुर

Ferfar #4573 · नेवपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
अक्षय बबनराव बिन्नीवाले
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर , शाखा सिडको लिहुन देणार : सचिन आप्पालाल केवट रा. नेवपुर गट नंबर/ सर्वे नंबर 343यांनी देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर , शाखा सिडको यांचेकडून रक्कम रुपये 370000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन आप्पालाल केवट , यांनी अर्ज , व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक देव/सिडको/पिएलसी३०५८/२०२६-२७ दिनांक 27/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 370000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.