Ferfar #4574 · नेवपुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 337
- Talathi
- अक्षय बबनराव बिन्नीवाले
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा. चिंचोली लिंबाजी ता.कन्नड
गहाणखत लिहुन देणार : रमेश बाजीराव बिऱ्हारे रा. नेवपुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5811-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337 क्षेत्र 2.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश बाजीराव बिऱ्हारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.