सातबारा Watch

← नेवपुर

Ferfar #4575 · नेवपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
172/ब
Talathi
अक्षय बबनराव बिन्नीवाले
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड गहाणखत लिहुन देणार : आबाराव शांताराम खैरे ,दादाराव शांताराम खैरे ,मीराबाई शांताराम खैरे रा. नेवपुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5889-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/ब क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबाराव शांताराम खैरे ,दादाराव शांताराम खैरे ,मीराबाई शांताराम खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.