सातबारा Watch

← चिमणापुर

Ferfar #1737 · चिमणापुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
33/1
Talathi
यशवर्धन बंडू फलके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : इंडियन बँक शाखा करंजखेडा, ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर, लिहून देणार : अंबादास गोविदा ढोणे रा. चिमणापुर यांनी रक्कम रुपये 184000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,84,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.