सातबारा Watch

← सायगव्हाण

Ferfar #9268 · सायगव्हाण

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
निखिल संजय भाले
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शा नागद, ता. कन्नड जि. छ. संभाजीनगर लिहुन देणार : आक्काबाई कडु , ज्ञानेश्वर रामराव राठोड , नानाभाऊ रामराव राठोड रा. सायगव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 209 यांनी भारतीय स्टेट बँक शा नागद यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आक्काबाई कडु , ज्ञानेश्वर रामराव राठोड ,नानाभाऊ रामराव राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 510000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.