Ferfar #2948 · मेहुन पुरणवाडी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- रामेश्वरी अरुण देऊतकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. गदाना , कन्नड
लिहून देणार : रविंद्र विठ्ठल चव्हाण रा. मेहुन पुरणवाडी यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 64 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. गदाना यांचेकडील पत्र क्रमांक 64 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.