Ferfar #8560 · करंजखेडा जहांगीर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- भिकन बाजीराव जंगले
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद, --निवडा--
लिहून देणार : शेख कदीर शेख नजीर रा. करंजखेडा जहांगीर यांनी रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.32/2026 दि.9/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.