सातबारा Watch

← रोजवेपुर

Ferfar #1639 · रोजवेपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सुधाकर किसन काथार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री.गणेश अर्बन को.ऑप.क्रेडीटसो.लि.सिल्लोड लिहून घेणार : लालसिंग धनसिंग सोळुंके यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : दिनांक 18/03/2019 रोजी श्री.गणेश अर्बन को.ऑप.क्रेडीटसो.लि.सिल्लोड शाखा सि चा लालसिंग धनसिंग सोळुंके यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1197 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.