Ferfar #4988 · चिंचोली (लिं)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- समाधान रामराव साळवे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
रामचंद्र काळुबा पवार रा. चिंचोली (लिं)(खाता क्रमांक1051) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 437, मधील प्लॉट ज्याची रुंदी पुर्व -पश्चिम 23 फुट व लांबी दक्षिणोत्तर 30 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 690 चौ.फुट म्हणजेच 64.12 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कृष्णा बालु कायस्थ ,गौरव बालु कायस्थ - - -, (खाता क्रमांक :-24667) गट/सर्व्हे क्रमांक 437 मधील प्लॉट ज्याची रुंदी पुर्व -पश्चिम 23 फुट व लांबी दक्षिणोत्तर 30 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 690 चौ.फुट म्हणजेच 64.12 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3421 दिनांक 16/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.