Ferfar #2198 · खातखेडा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- निलेश नामदेव गवळी
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद :-
अर्जदार :- उमा रमेश पवार रा.खातखेडा ता कन्नड यांनी अर्ज सादर केला की,मौजे खातखेडा येथील गट नं.141 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीर त्यांच्या स्वतंत्र हक्काची आहे.
असा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.