सातबारा Watch

← शेलगाव (जहांगरी)

Ferfar #3092 · शेलगाव (जहांगरी)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
समाधान रामराव साळवे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर , --निवडा-- लिहून देणार : कडूबा गणपत शिंदे,संजय गणपत शिंदे ,सिमा कडुबा शिंदे रा. शेलगाव (जहांगरी) यांनी सिमा कडुबा शिंदे यांच्या व्यवसायासाठी कडुबा गणपत शिंदे व संजय गणपत शिंदे यांच्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./देव/कन्नड/कर्ज/ /2026-27 दि.27/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.