Ferfar #3093 · शेलगाव (जहांगरी)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- समाधान रामराव साळवे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
विहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक रमेश गजाबा मनगटे रा.शेलगाव यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे शेलगाव ज. शिवारातील गट क्र.358 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची स्वतंत्र हिस्सा हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.