सातबारा Watch

← शेलगाव (जहांगरी)

Ferfar #3097 · शेलगाव (जहांगरी)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
समाधान रामराव साळवे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 विहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक प्रकाश अण्णा मनगटे रा.शेलगाव यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे शेलगाव ज. शिवारातील गट क्र.362 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची स्वतंत्र हिस्सा हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.