सातबारा Watch

← शेलगाव (जहांगरी)

Ferfar #3098 · शेलगाव (जहांगरी)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
समाधान रामराव साळवे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक कौशल्या सुरेश उसरे रा.शेलगाव ज. यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे शेलगाव ज.शिवारातील गट क्र.208 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2025-26 अंतर्गत 100 % अनुदानित एक स्वतंत्र विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची स्वतंत्र हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय कन्नड यांचे पत्र जा.क्र./पसक/विघयो/ /2026 दि.06/04/2026 आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.