Ferfar #3474 · आडगाव (पिशोर)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 554
- Talathi
- अमोल शिवाजी राऊत
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार : संतोष भिकन भोसले रा. आडगाव पि. ता. कन्नड यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे आडगाव पि. शिवारातील ग.न. 554 मध्ये 0.65 हे आर मालकीची जमीन असून त्यात त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सन 2023-24 अंतर्गत 100% अनुदानावर विहीर खोदली असुन त्यांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती कन्नड यांचे पत्र जा.क्र./पसक/रोहयो/कवि/2026/1882 06/08/2026 दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली .करिता मंजुरीस्तव सादर.