Ferfar #3475 · आडगाव (पिशोर)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- अमोल शिवाजी राऊत
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार : अशोक उत्तम घोडे रा. आडगाव पि. ता. कन्नड यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे आडगाव पि. शिवारातील ग.न. 204 मध्ये 0.71 हे आर मालकीची जमीन असून त्यात त्यात एक नविन विहिर खोदली असुन त्यांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.