Ferfar #1447 · मोहाडी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- kewalchand kapurchand bahure
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
नोंदीचा प्रकार :- अ.पा.क.शेरा कमी करणे
अर्जदार :- गौरव आबासाहेब चोंधे रा.मोहाडी ता.कन्नड यांनी अर्ज सादर केल्यावरून मौजे मोहाडी येथील गट नं. 22 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला गौरव आबासाहेब चोंधे अ.पा.क.रंजनाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला,शपथपत्र व आधार कार्ड या वयाच्या पुराव्यावरून कमी केला,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.