Ferfar #5783 · पिशोर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 514
- Talathi
- kewalchand kapurchand bahure
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औरंगाबाद शाखा पिशोर.
लिहून देणार : कडुबा तोताराम गोराडे रा. पिशोर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 514 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औरंगाबाद शाखा पिशोर यांचेकडील पत्र क्रमांक 158/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.