Ferfar #3695 · दिगर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- संजय दिगंबर विसपुते
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
लिहुन देणार:-
रघुनाथ शेनफडू नवले ,पांडरुंग शेनफडू नवले (खाता क्रमांक :- 467) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 249
हक्कसोड लिहुन घेणार:-
एकनाथ शेनफडू नवले,राजू शेनफडू नवले
यांना दुय्यम निबंधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1947-2026 दिनांक 16/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.