सातबारा Watch

← दिगर

Ferfar #3696 · दिगर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
संजय दिगंबर विसपुते
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड लिहुन देणार:- एकनाथ शेनफडू नवले (खाता क्रमांक :- 463) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 245 हक्कसोड लिहुन घेणार:- रघूनाथ शेनफडू नवले , यांना दुय्यम निबंधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1952-2026 दिनांक 16/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.