सातबारा Watch

← शफेपुर

Ferfar #3612 · शफेपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
kewalchand kapurchand bahure
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोंदीचा प्रकार :- मयताचे नाव कमी करणे श्री किसन सयाजी मोकासे यांनी अर्ज दिला की, गट नं.314 मधिल खातेदार सुमनबाई किसन मोकासे हे दि. 20/07/2022 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.