सातबारा Watch

← भिलदरी (जा)

Ferfar #2061 · भिलदरी (जा)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
संजय दिगंबर विसपुते
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी,कन्नड आदेश क्रमांक : जा.क्र.2025/भूसंपादन/ए आर -09/06/कावी 185 आदेश दिनांक : 08/10/2025 मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी,कन्नड यांचे आदेश जा.क्र.2025/भूसंपादन/ए आर -09/06/कावी 185 आदेश दिनांक 08/10/2025 चे आदेश व विशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे विकास महामंडळ औरंगाबाद निवाडा विवरण पत्र ई,संचिका क्रमांक 2006/विभूसंअ/कृ.खो.-ए.आर 09/2006 अंतिम निवाडा आधारे मौजे भिलदरी जा.ता.कन्नड येथील गट नं.272 मधील खालील शेतकऱ्यांचे क्षेत्र संपादीत झालेले असल्याने सदर क्षेत्र कमी करून जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे क्षेत्राचा अंमल घेण्यात आला. गट नं.272 मधील कमी केलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1)मयत खातेदार दौलत शिवाजी बोराडे यांचे वारस अशोक दौलत बोराडे व इतर आणि वेणूबाई तान्हाजी बोराडे,राहुल तान्हाजी बोराडे,चंद्रकलाबाई तान्हाजी यांच्याकडून खरेदीने सांडू शामसिंग पाटे यांनी घेतलेले 0.40 आर 2)पुंडलिक सांडू चौतमल यांच्या वारसाच्या नावे असलेले यांचे क्षेत्र 0.02 आर वरील आदेशानुसार शेतकऱ्यांचे संपादीत झालेले क्षेत्र कमी करण्यात आले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.