Ferfar #1717 · गौरपिंप्री
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- संदिप निरंजन आपुतकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदुलाल हिलालसिंग सिरसाट यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदु हिलाल सिरसाठ ऐवजी नंदुलाल हिलालसिंग सिरसाट असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2678204 अन्वये नंदु हिलाल सिरसाठ ऐवजी नंदुलाल हिलालसिंग सिरसाट असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .