Ferfar #2453 · जवखेडा बु
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक लिमिटेड शाखा कन्नड , कन्नड
लिहुन देणार : मुक्तार महेमुद शेख रा. जवखेडा बु गट नंबर/ सर्वे नंबर 140, 151 यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5798 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.55 हे . आर पोटखराब 0.04 हे आर . आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुक्तार महेमुद शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.