सातबारा Watch

← जवखेडा बु

Ferfar #2456 · जवखेडा बु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
संदिप निरंजन आपुतकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पिशोर लिहून देणार : कृष्णा विठ्ठल मोरे रा. जवखेडा बु यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पिशोर यांचेकडील पत्र दिनांक 13/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 295000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक स्टेट बँकऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 295000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.