Ferfar #2457 · जवखेडा बु
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- संदिप निरंजन आपुतकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कैलास रामराव काळे यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. १७४ मध्ये वारसाने आलेली जमीन असून सदर वारस नोंद फेरफार क्र. ५९३ ने घेण्यात आली असून मालकीमध्ये कैलास रामराव काळे यांची नोंद असून व इतर वारस मुली व आई यांचे नोंद इतर अधिकारात घेण्यात आली होती परंतु सदर संगणकीय ७/१२ उतारावर त्यांचे नावासमोर चुकीने ५९६ अशी नोंद दिसून येत आहे तरी कैलास रामराव काळे यांचे फेरफार क्र. ५९६ ऐवजी ५९३ हि समजण्यात यावी तरी अर्ज व हस्तलिखित ७/१२ फेरफार क्र. चे अवलोकन करून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर